'समजुतींचा परिणाम | Health tips in marathi'

'समजुतींचा परिणाम | Health tips in marathi'
03:34 Dec 21, 2021
'समजुतींचा परिणाम | Health tips in marathi  माणूस हा सवयीचा गुलाम : https://youtu.be/i0YnLGae-LM  मेघना प्रसादे आणि संकेत प्रसादे लिखित अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग हे पुस्तक फक्त रुपये ९९ /-, आत्ताच डाऊनलोड करा. https://bit.ly/3gN3gLG  आपल्या विचारांचा आपल्यावर खूपच परिणाम होतो. विचार येत जात असतात. जे विचार आपण स्वीकारतो त्यांच्या भावना लगेच निर्माण होतात आणि त्या आपल्या चेहऱ्यावर दिसतात. सुख, आनंद, हिंमत, शांतता, स्वीकार या सकारात्मक भावना. दुःख, अपराधीपणा, चिंता, नैराश्य या नकारात्मक भावना. नकारात्मक भावना जास्त काळ राहिल्या तर मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. थोड्या काळ सहन करायची आपली शक्ती असते. म्हणजे जे विचार नकारार्थी भावना निर्माण करतात आणि जास्त काळ रहातात त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. अश्या बेचैनीचे नंतर मानसिक आजारात रूपांतर होऊ शकते. मानसिक अस्वस्थता, मानसिक आजार शारीरिक आजार आणतात. म्हणजेच आपण रोजचे नॉर्मल राहू शकत नाही. अगदी भावना दाबून राहिल्यामुळेसुद्धा शरीरावर परिणाम होतो.शारीरिक आणि मानसिक आजारावर वेळीच उपाय केले तरच आपण व्यवस्थित राहू शकतो.  health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi Health tips marathi health tips marathi health motivation health tips in marathi language health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo' 

Tags: health tips , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , arogya tips , arogya tips in marathi , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , समजुतींचा परिणाम

See also:

comments

Characters